मनोज जरांगे पाटील चाकणमार्गे जाणार मुंबईला जाणार.मराठा आरक्षणाच्या मागणीवर निर्णायक आंदोलनाची घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून केली आहे. मुंबईत उपोषण आंदोलन सुरू होणार असून गुलाल उधळूनच पुन्हा माघारी येणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.