कळमनुरी तालुक्यातील बोल्डा ते पोत्रा या रस्त्यावर नंदादीप बार अँड रेस्टॉरंट जवळ एक जण अवैधरित्या चोरट्या मार्गाने देशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती वसमत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाला मिळाली यावेळी विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश ठेंगे यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून देशी दारूच्या बॉटल जप्त करून येहळेगाव गवळी येथील एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली आहे .