बेंबळा प्रकल्पातील बेंबळा मुख्य कालवा बांधकाम करताना ज्या ठेकेदारांनी निविदा भरली होती. त्या ठेकेदाराने बांधकामांमध्ये शासनाच्या अनुभव अटीच्या भंग करीत अनुभव असल्याचे बनावट प्रमाणपत्र सदर करून ठेका मिळविल्याप्रकरणी या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.