शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी आज यशवंत स्टेडियम येथून शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला. शालार्थ आयडी प्रकरणात शिक्षणाची काय चूक असा प्रश्न यावेळी शासनाला विचारण्यात आला. दरम्यान यावेळी शिक्षकांच्या विविध मागण्या शासनासमोर ठेवण्यात आल्या. शालार्थ आयडी घोटाळा झाल्यामुळे शिक्षकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे शिक्षक आता रस्त्यावर उतरली आहे