Download Now Banner

This browser does not support the video element.

नंदुरबार: एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना (उभाठा) चे अंधारे चौकात आंदोलन

Nandurbar, Nandurbar | Jun 27, 2025
नंदुरबार शहरातील अंधारे चौक परिसरात आज दुपारी शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात हे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलना त विद्यार्थी व सुजान नागरिकांनीही सहभाग नोंदविला होता. याप्रसंगी शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us