Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
छत्रपती संभाजीनगर : अजित दादा आता दादागिरी विसरले आहे त्या नावापुढे दादा लावावे की अजून काही लावावे माहिती नाही.पंचनामे अनेक ठिकाणी झाले नाहीत, शेत वाहून गेले आहेत, सत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे, सरकारचा करभार विचित्र आहे , प्रशासनावर मंत्र्यामचा कुठलाही नियंत्रण नाही.अस बच्चू कडे म्हणले आहेत.