जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदार समीर मेघे यांची रायपूर येथे व्यापार संकुल व दुकान गाळे बांधकामच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी मा पालकमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशा च्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली. विस्तृत प्रस्ताव तयार करण्याचे चर्चेत ठरले