Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे नंदी सजावट स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन

Wardha, Wardha | Aug 23, 2025
वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालटूले येथे 23 ऑगस्ट ला 5 वा ताना पोळ्यानिमित्त नंदी सजावट स्पर्धा गावातील युवा वर्गाच्या वतीने घेण्यात आली . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मिलिंदजी भेंडे सह गावातील गणमान्य प्रतिष्ठित व्यक्ती मंचावर उपस्थित होते . नंदी सजावट स्पर्धेमध्ये क्रमांक आलेल्या स्पर्धकांना अनेक रोख बक्षीस वितरित करण्यात आली शालेय साहित्य तथा खाऊ सर्व बालकांना वितरित करण्यात आला .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us