आमगाव तालुक्याच्या देवरी रोडवरील पदमपूर-बाम्हणी गेटवर धावत्या गाडीसमोर उडी घेऊन एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता घडली. अंतीम ओमप्रकाश खोटेले (२७) रा. डोंगरगाव/सावली असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. गोंदियाकडून सालेकसाकडे धावणाऱ्या गाडीसमोर उडी घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेसंदर्भात आमगाव पाेलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस हवालदार उदाराम