Download Now Banner

This browser does not support the video element.

शहादा: म्हसवाद गावात कुबेर हायस्कूल जवळ दोन मोबाईल दुकानातून चोरी

Shahade, Nandurbar | Aug 2, 2025
म्हसवाद गावात कुबेर हायस्कूल जवळ असलेले शॉपिंग मधील रजा मोबाईल व जिजाई मोबाईल या दोन्ही दुकानातून 6 हजार रुपये किमतीच्या मोबाईल फोन व ॲक्सेसरीज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे याबाबत दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी निहाल मेहमूद खाटीक यांनी म्हसवाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us