टाकळगाव . - मराठा सेवक विजयकुमार घोगरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट !मराठा आंदोलनाच्या लढ्यात प्राण गमावलेल्या मराठा सेवक स्वर्गीय विजयकुमार घोगरे यांच्या टाकळगाव . येथील निवासस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना धीर देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.