निकमवाडी, काळंगवाडी येथून मराठा आरक्षण जनजागृती रथयात्रेस प्रारंभमराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जनजागृतीची रथयात्रेस शनिवारी दुपारी १२ वाज्ता वाई तालुक्यातील निकमवाडी, काळंगवाडी येथून प्रारंभ करण्यात आला आहे. गावोगावी जावून कुणबी दाखले काढून घ्या, असे आवाहन या रथयात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितलले.