मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आज शुक्रवार, 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणास बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.यावेळी आ प्रकाश सोळंके म्हणाले की, शिंदे समितीच्या कामानंतर तब्बल ५९ लाख कुणबी नोंदी शासनासमोर आल्या आहेत. नागपूर, अमरावती, नाशिक आणि कोकण विभागात सर्वाधिक नोंदी सापडल्या आहेत. या पुराव्यांवरून मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेऊन मरा