पंचायत समिती सभागृह गोंदिया येथे ग्रामविकास व पंचायतराज विभाग जिल्हा परिषद गोंदिया पंचायत समिती गोंदिया यांच्यावतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करताना ग्राम विकासासाठी सक्षम पंचायत व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले प्रत्येक गावाचा समग्र व शाश्वत विकास करण्यासाठी मजबूत पंचायत व्यवस्था अत्यावश्यक आहे पंचायत प्रणाली सक्षम झाली तर गावांचा सर्वांगीण विकास निश्चितपणे साध्य होऊ शकतो अस