राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे सह पालकमंत्री संजय सावकारे हे गुरुवार दि. 11 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.त्यांच्या दौऱ्यानुसार ते सकाळी 9.45 वाजता मलकापूर येथे आगमन. सकाळी 10 वाजता मलकापूर येथील ओमकार लॉन, बुलढाणा रोड, निंबाजीफाटा, मलकापूर येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता बुलढाणा येथे शासकीय विश्रामगृह आगमन व राखीव .