राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI),रेल्वे विभाग,सिंचन विभाग,एमएसईडीसीएल,एफडीसीएम,सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग,वन विभाग,सामाजिक वनीकरण आणि LRC फाऊंडेशन इ.विभांगासाठी रेषीय विकास प्रकल्पांमुळे निर्माण होणारे अडथळे आणि त्याकरीता आवश्यक उपययोजना याविषयी सखोल चर्चा करणे तसेच भविष्यात होणाऱ्या विकास प्रकल्पांमध्ये आवश्यक उपाययोजनांचा समावेश करण्याकरीता नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया कडून वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधुन MTDC रिसॉर्ट बोदलकसा येथे चर्चासत्राचे आयोजनकरण्यात आले