सिंधी बाजार दुर्घटनेला जबाबदार कोण? – सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा सवाल सिंधी बाजारात आयुक्तांचे आदेश धाब्यावर – अपघाताला पोलिस व पालिका जबाबदार : साद बिन मुबारक यांचा आरोप जालना : शहरातील सिंधी बाजार परिसरात झालेल्या भीषण दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू तर एका १४ वर्षीय मुलीचा जीव धोक्यात आला आहे. या अपघाताला थेट सदरबाजार पोलिस आणि महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक जबाबदार असल्याचा ठपका सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी ठेवला आहे. आज दि.27 बुधवार र