आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान अमरावती वरुड रोडवर सावरखेड येथे भीषण अपघात झाला असून यात उपस्थित त्यांनी सांगितल्याप्रमाणे कारणे या युवकाला उन्हाळ्याचे सांगितले असून त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले आहे इसमाचे नाव भैय्या गुरुदास काळपांडे असे सांगण्यात येत आहे घटनास्थळी पोलीस पोचले असून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ही घटनास्थळी गर्दी आहे तर पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे चेक करत आहे.