अतिवृष्टीमुळे कासार शिरशी परिसरातील जेवढी ते बामणी गावाला जोडणारा पूल वाहून गेला व रस्त्यात मोठा खड्डा निर्माण झाला यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता होती या परिस्थितीची गंभीरता ओळखून कासार शिरशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी विलंब न लावता आपल्या कर्मचाऱ्यासमवेद प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डा बुजवला