मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा मुंबईत झाल्यानंतर लगेचच रत्नागिरी शहर भाजप तर्फे फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. भाजप शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.