हिंगोली जिल्हा भाजपाच्या वतीने अपेक्षित बैठक हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृह येथे आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी साडेचार वाजता पार पडली. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली होती यावेळी प्रमुख उपस्थिती विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली होती यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजाननराव घुगे, आदी उपस्थित