उमराळे खुर्द येथे ३३ वर्षे पुरुषाचे विषारी औषध सेवन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू दिंडोरी पोलिसांना गुन्हा दिंडोरी उमराळे खुर्द येथील मयत समाधानदत्तात्रय घडवजे त्यांच्या शेतात काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिंडोरी पोलिसांनी दिली आहे पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहेत