कन्हैयानगर चौफुली परिसरात जिल्हा वाहतूक शाखेनची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई, 4 लाख 65 हजाराचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक सहा शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कन्हैयानगर चौफुली परिसरात ईर्टीगा कारमधून परराज्यातून आणण्यात आलेली विदेशी दारू जप्त करण्यात आली असून तब्बल 4 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 ते 7 वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. वाहन क्रमांक MH 03 CB 6947 या कारची तपासणी के