Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 22, 2025
दि.16/08/25 रोजी पोटूळ लासूर रेल्वे स्टेशन दरम्यान एक युवक मध्य रात्री धावत्या रेल्वे तून पडून अती गंभीर जखमी असल्याची माहिती रेल्वे सेना टीम ला मिळाल्यावरून ही माहिती देताच शिल्लेगाव पोलिस ठाणे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.