आज दिनांक 27 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे ढगफुटी दृश्य पाऊस झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संसार उपयोगी सामान पाण्यात वाहून गेले होते शासनाच्या वतीने आलेले दहा हजार रुपयांचा धनादेश व संसार उपयोगी सामानाची आ. अब्दुल सत्तार यांच्या वतीने सदरील वाटप करण्यात आली