समुद्रपूर येथील हरेकृष्ण (पर्बत सभागृह) येथे भारतीय जनता पक्षाचा पदग्रहण समारंभ व पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मधील शेकडो कार्यकर्त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य मंदाताई चौधरी व माजी तालुकाप्रमुख रवि ठोंबरे यांच्यासहभाजपमध्ये प्रवेश केला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार समिरभाऊ कुणावार यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष संजयजी गाते, जिल्हा कोषाध्यक्ष भुपेंद्रजी शाहणे, जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, उपस्थित होते