शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल अट्रोसिटीच्या गुन्ह्यातील सर्व संशयतांना अटक करण्यात आली आहे.तालुक्यातील उंटावद येथे शिरपूर तालुक्यातील उंटावद गावात रविवारी ७ सप्टेंबर २०२५ रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन गटात वाद उफाळुन आला होता.यात जातीवाचक शिवीगाळ करून हातांबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.त्या गुन्हा सर्व संशयितांना अटक करण्यात आली सदर गुन्हाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी करीत आहे.