Download Now Banner

This browser does not support the video element.

संगमनेर: संगमनेरात रविवारी महायुतीचा महाविजय मेळावा आमदार अमोल खताळ यांची माहिती

Sangamner, Ahmednagar | Aug 21, 2025
संगमनेरात रविवारी महायुतीचा महाविजय मेळावा संगमनेर – संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन येत्या रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे तसेच राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून दिलेल्या आशीर्वादाबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी महाविजय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us