तळेगाव येथे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने जनता दरबार आयोजित केला होता यावेळी मावळमधील विविध भागांतून आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न ऐकून घेतले आणि त्यांनी दिलेली निवेदनं स्वीकारली. लवकरच त्यांचे प्रश्न मार्गी लागतील, याची खात्री दिली.