येवला तालुक्यातील ममदापूर येथे राहणाऱ्या वाल्मीक गुडघे यांच्या मुलाला काही एक कारण असताना डोक्यात कड मारून दुखापत केल्याने यासंदर्भात त्यांनी दिलेल्या तक्रानुसार मनोज वाघ यांच्या विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक इजगे करीत आहे