मालेगाव मनमाड रोडवर स्मशानभूमी जवळ ट्रक हा पलटी झाल्याने स्मशानभूमीच्या रस्त्यावर जाऊन हा ट्रक उलटल्याने यामुळे मनमाड मालेगाव मनमाड शिर्डी या दोन्ही रोडवरची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती या घटनेत ट्रकचालक हा गंभीरित्या जखमी झाल्याने त्याला मनमाड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे