आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 वेळ सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास प्रसिद्ध वकील गुणरचना सदावर्ते यांनी मनोज जरांगे आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याने आझाद मैदान पोलीसानी मनोज जरांगे यांना दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ ते अमरण उपोषण करणार असल्याचे प्रसार माध्यमातून समोर येत असलेली आझाद मैदान पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे हे उल्लंघन असल्याचेही यावेळी सदावर्ते म्हणाले.