Download Now Banner

This browser does not support the video element.

गडचिरोली: ओबीसी च्या आरक्षणातून कुणालाही आरक्षण देऊ नये – मा.खा. डॉ. अशोकजी नेते

Gadchiroli, Gadchiroli | Aug 31, 2025
ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी नागपूर येथील संविधान चौकात शनिवार, दि. ३० ऑगस्टपासून साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी या साखळी उपोषण स्थळी गडचिरोली जिल्ह्यातील भाजप व ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी माजी खासदासदार ओबीसी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us