दसऱ्याच्या दिवशी 2 ऑक्टोंबर रोजी दीक्षाभूमी प्रमाणेच कामठी तालुक्यातील ड्रॅगन पॅलेस येथे ही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यादरम्यान. ड्रॅगन पॅलेस येथे जगातील सर्वात मोठी पुस्तिका या दिवशी उभारण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी दिली आहे.