पिंपळगाव माळवी कावळी तलावती खोसे आढाव जिने लहारे वस्तीत जाणारा आनंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून तात्काळ खुला करावा अशी मागणी शिवप्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी युवक तालुका अध्यक्ष गोरक्षनाथ आढाव शिवाजी आढाव विनायक झिने आदिनाथ जिने सहदेव खोसे शरद खोसे कैलास लहारे यांचं ग्रामस्थ उपस्थित होते