धनगर समाजाचा उद्या आमदार रमेश बोरनारे यांच्या कार्यावर मोर्चा आहे बोरणारे यांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन काढण्यात येणार आहे मात्र पोलीस प्रशासनाने आंदोलकांवर एक दिवस पूर्वीच दबाव तंत्र वापरल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. सायंकाळी सहाच्या सुमाराची प्रतिक्रिया त्यांच्याकडून प्राप्त झाली आहे.