लोणार भायगाव चे सरपंच गोविंद आबा जाधव यांनी पेटवली स्वतःची कार अंबड अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथील सरपंच गोविंदाआबा जाधव यांनी आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी अंबड चौफुली येथे स्वतःची कार पेटवून शासनाचा जाहीर निषेध केला. जालना येथे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी दीपक बोराडे हे मागील तेरा दिवसापासून उपोषणाला बसले असून महाराष्ट्र सरकारने अद्यापही त्याची दखल घेतली नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व आपल्या मागणीचा कायदेशीर दृष्टीने विचार करण्यासाठी लोणार भायगाव चे सरपंच