येवला येथे भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे नेते मनोहर धोंडे यांनी पत्रकारांची वार्तालाप करताना महाराष्ट्र शासनाने काढलेला जीआर रद्द करावा यासाठी आमची लढाई सुरू राहील तसेच आरक्षणाला विरोध दर्शवल्याने त्यांच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सामूहिक दाखल्यासाठी अर्ज करण्यात आला एवढ्या खालच्या पातळीला जाण्याची गरज नाही असे मत त्यांनी व्यक्त केले