चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अनदेवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या सपाटा सुरू असून अनेक कंपन्यातील कामगारांना न्याय मिळाला आहे. अशातच तरुण बेरोजगार यांचा हाताला काम मिळावे यासाठी तरुण युवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जुळत आहेत 22 ऑगस्ट रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता मनसे कामगार सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात या लालपेट परिसरातील तरुणांनी मानसिक प्रवेश केला.