जालन्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन आज दिनांक 29 शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून मिळालेल्या अंदाजानुसार, पुढील तीन तासांत जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार, या काळात वादळी वारे, विजांचा कडकडाट, मेघगर्जना होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितासापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे