पालघर जिल्ह्यातील तारापूर उद्योग क्षेत्रातील कंपनीत वायू वरती झाल्याची घटना घडली आहे. औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्स या कंपनीत अचानक वायू गळती झाली. वायुगतीमुळे कंपनीत व परिसरात धुराचे लोन पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.