ग्रॅच्युईटी संदर्भात शासन सेवानिवृत्त वेकोलि कामगारांशी दुहेरी मापदंडा अवलंब करित असल्याने या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती सेवानिवृत्त कोयला खदान मजूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.