बीड शहराजवळील इमामपूर रोड येथे, जयराम बोराडे, व्यक्ती आपल्या मुलीला घरातून घेऊन गेले होते. दुर्दैवाने त्यांनी इमामपूर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र त्यांच्यासोबत असलेली मुलगी अद्याप सापडलेली नाही.त्यामुळे बीड ग्रामीण पोलिसांनी बुधवार दि.10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता, माहिती प्रसारित केली आहे. या मुलीबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास, कृपया तात्काळ पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथील नामदेव सानप किंवा आतिश मोराळे यांच्याशी मोबाईल क्रमांक 83 08 77 71 00