आज दिनांक 30 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तहसील येथे तालुक्यातील विविध अधिकाऱ्यांची आढावा बैठक सिल्लोड तहसील इथे घेऊन अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्याची पंचनामे करण्याचे आदेश यावेळेस आ. अब्दुल सत्तार यांनी दिले यावेळेस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण तहसीलदार सतीश सोनी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार कृषी अधिकारी जगताप व तसेच इतर अधिकाऱ्यांची ही यावेळेस उपस्थिती होती