Download Now Banner

This browser does not support the video element.

दिंडोरी: वनी सापुतारा रस्त्यावर अंबानेर शिवारात पिकप मोटरसायकल अपघातात एक जण गंभीर वणी पोलिसात गुन्हा

Dindori, Nashik | Sep 6, 2025
वनी सापुतारा रस्त्यावर अंबानेर शिवारात पिकप गाडी क्रमांक एम एच 15 डीजे 94 23 मोटरसायकल क्रमांक एम एस 15 के इ 97 60 यांनी जोरदार धडक दिल्याने फिर्यादी यांनी वनी पोलिसात मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास वनी पोलीस करीत आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us