आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 4वाजता जालना जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी यांनी भोकरदन व जाफराबाद या दोन्ही तालुक्याच्या मध्यवर्ती सीमा भागावर टेंभुर्णी पोलीस ठाणे तालुका जाफराबाद यांच्या हद्दीत गाडेगव्हाण येथे झालेल्या कारच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती दिली आहे,व त्यांचे सेवेच्छेदन करण्यासाठी टेंभुर्णी तालुका जाफराबाद येथे हलवले आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.