Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: हरीओम नगरातील मल्हार पार्क येथून बांधकामाच्या साहित्यांची चोरी; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Sep 3, 2025
हरीओम नगरातील मल्हार पार्क येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेल्या लोखंडी प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे बांधकाम व्यावसायिक किशोर ओंकार पाटील (वय ४४, रा. द्वारका नगर) यांचे १८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात मंगळवारी २ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us