श्रीरामपूर तालुक्यातील मातापुर शिवारामध्ये बिबट्याने मागील काही दिवसापासून जमा होऊ घातला असून बिबट्याच्या अनेक पाळीव प्राण्यांचा फरशा पडल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे या परिसरात वन विभागाने तातडीने पिंजराला बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.