Install App
syedmujeebuddin
This browser does not support the video element.
पुसद: अंबाळी येथील विहाहितेचा छळ, पती,सासऱ्यावर पोफाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Pusad, Yavatmal | Sep 29, 2025
सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने दिनांक 26 सप्टेंबरला दुपारी अंदाजे 12 वाजता पोफाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून पोलीस ठाण्यात पती व सासऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!