विसंवादातून सुसंवादाकडे हे ध्येय घेऊन, धुळे जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीला सुरुवात झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या हस्ते या लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले.